Close Menu
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..
  • तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन
  • आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..
  • अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर
  • त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
  • कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!
  • “देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!
  • गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
guhagarsatta.comguhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Home » चिमुरडीच्या विनयभंगाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या मराठी कुटुंबाला परप्रांतीयांची मारहाण
ठाणे

चिमुरडीच्या विनयभंगाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या मराठी कुटुंबाला परप्रांतीयांची मारहाण

मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी पांडे आणि त्याच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Team GuhagarSattaBy Team GuhagarSattaDecember 23, 2024Updated:December 23, 2024No Comments1 Min Read
Share
Facebook WhatsApp Twitter Telegram

ठाणे प्रतिनिधी : कल्याणमध्ये एका परप्रांतीयाने आणखी एका मराठी कुटुंबाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. पांडे असं या परप्रांतीयाचं आडनाव आहे. त्याच्या पत्नीनेही मराठी कुटुंबाला मारहाण केली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका नऊ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर मराठी कुटुंबाने जाब विचारला त्यावेळी पांडे याने त्याच्या पत्नीने या मराठी कुटुंबाला मारहाण केली. या प्रकरणी पांडे पती-पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पांडे पती पत्नीच्या या मारहाणीत एक मराठी तरुण जखमी झाला आहे. या तरुणीच्या पत्नीला आणि आईलाही या दोघांनी मारहाण केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. यामध्ये पांडे पती पत्नी हे मराठी कुटुंबाला कशी मारहाण करत आहेत ते दिसून येतं आहे.

मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका इमारतीत दोन कुटुंबामध्ये वाद निर्माण झाला होता. मुलांच्या खेळण्यावरुन हा वाद झाला. त्यामध्ये एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला अशी तक्रार तिच्या आई वडिलांनी केली. आम्ही आई वडिलांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला आहे. मुलीच्या आई वडिलांनी जाब विचारला तेव्हा त्या परप्रांतीय कुटुंबाने मारहाण केली. पांडे पती पत्नीच्या विरोधात आम्ही तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला आहे.

Share. Facebook WhatsApp Twitter Telegram
Previous Articleमुंबईपोलिसांनी ६ पिस्टलसह ६७ जिवंत काडतुसे विक्री करणाऱ्या तिघांना केली अटक
Next Article डोळ्यात मिरचीची पुड फेकून, शस्त्रांचा धाक दाखवत १० लाख रुपये लुटले
Team GuhagarSatta

Related Posts

गुहागर

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026
गुहागर

आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..

February 25, 2026
गुहागर

अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर

February 25, 2026
Top Posts

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026260 Views

चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) नेत्याच्या मुलाने भरधाव कारने वृद्धाला चिरडले; वृद्धाचा जागीच मृत्यू

August 5, 2025249 Views

पालशेत येथील भायनाक कुटुंब अंधारात

August 5, 2025230 Views
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • About
© 2026 Guhagarsatta. Designed by Shubham(7757910341).

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.