Close Menu
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..
  • तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन
  • आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..
  • अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर
  • त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
  • कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!
  • “देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!
  • गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
guhagarsatta.comguhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Home » जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान, तालुका सेवा समिती गुहागरच्या वतीने वाकी येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
गुहागर

जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान, तालुका सेवा समिती गुहागरच्या वतीने वाकी येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

Team GuhagarSattaBy Team GuhagarSattaJuly 25, 2025No Comments1 Min Read
Share
Facebook WhatsApp Twitter Telegram

गुहागर : अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवले जातात त्यातच भर म्हणून आज गुहागर तालुका सेवासमितीच्या वतीने आज गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा वाकी येथे वह्या,पेन व शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले.सध्याच्या युगात वाढत चाललेले शिक्षणाचे महत्त्व डोळ्यासमोर ठेऊन तसेच काही विद्यार्थ्यांना परिस्थिती अभावी शिक्षणा पासून वंचित रहावे लागते तर तसे होऊ नये हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

या कार्यक्रमाप्रसंगी गुहागर पंचायत समिती चे गट विकास अधिकारी शेखर भिलारे तसेच जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाचे रत्नागिरी जिल्हा निरीक्षक तावडे गुरुजी, जिल्हा सेवा अध्यक्ष दत्तात्रय मोरे,जिल्हा सचिव महेंद्र कदम, युवा पीठ निरीक्षक सुनील वीर,प्रोटोकॉल अधिकारी भाई कदम, गुहागर तालुकाध्यक्ष धनश्री मांजरेकर, ज्येष्ठ गुरुबंधू दिलीप बागकर, जिल्हा परिषद शाळा वाकी चे सर्व शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते..

Share. Facebook WhatsApp Twitter Telegram
Previous Articleरवींद्र मालुसरे यांना श्री शिवाजी ज्ञानपीठ (इंटरनॅशनल) संस्थेचा शिवकार्यासाठी पुरस्कार जाहीर
Next Article लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील ‘विनती ऑरगॅनिक’ या कारखान्यात स्फोट; १ कामगाराचा मृत्यू
Team GuhagarSatta

Related Posts

गुहागर

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026
गुहागर

तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन

February 25, 2026
गुहागर

आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..

February 25, 2026
Top Posts

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026260 Views

चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) नेत्याच्या मुलाने भरधाव कारने वृद्धाला चिरडले; वृद्धाचा जागीच मृत्यू

August 5, 2025249 Views

पालशेत येथील भायनाक कुटुंब अंधारात

August 5, 2025230 Views
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • About
© 2026 Guhagarsatta. Designed by Shubham(7757910341).

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.