Close Menu
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..
  • तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन
  • आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..
  • अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर
  • त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
  • कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!
  • “देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!
  • गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
guhagarsatta.comguhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Home » शीर गावातील तलाठीच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचे सातबारे कोरेच
गुहागर

शीर गावातील तलाठीच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचे सातबारे कोरेच

Team GuhagarSattaBy Team GuhagarSattaJuly 30, 2025Updated:July 30, 2025No Comments1 Min Read
Share
Facebook WhatsApp Twitter Telegram

गुहागर : गुहागर तालुक्यातील शीर तलाठी कार्यालयामध्ये कायमस्वरुपी तलाठी सेवेत रुजू नसल्यामुळे शीर मधील शेतकऱ्यांचे सातबारे वर्षानुवर्षे तलाठी कार्यालयात धूळ खात पडले आहेत. अनेक शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ घेता येत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे सूर उमटलेले पाहायला मिळत आहेत. अशाच शेतकरी श्री अनंत तानाजी डावल आणि श्री रविंद्र तानाजी डावल राहणार शीर धारेवची डावल वाडी हे दोन्ही सख्खे भाऊनी आपली वडिलोपार्जित असलेली जमीन नावे होण्याकरिता पुर्वी चुकीची नोंद झालेली होती त्या चुकीची नोंद बदलण्याकरिता फेरफार दुरुस्ती साठी प्रांताचीकडे अपील केलेले होते. प्रांतानी तलाठीना आदेश देऊन फेरफार दुरुस्ती करून नोंद घालण्यात यावी लेखी कळविले. पंरतु या प्रकरणाला तीन वर्षे होऊन गेली तरी तलाठी महोदयांनी नोंद हि अद्याप घातलेली नाही.

Share. Facebook WhatsApp Twitter Telegram
Previous Articleरत्नागिरीतील मच्छी विकणाऱ्या महिलेची मुलगी झाली मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी
Next Article कोकणात गणपती सणाला येणाऱ्या चाकरमान्यांचे खड्ड्यांनी होणार स्वागत !
Team GuhagarSatta

Related Posts

गुहागर

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026
गुहागर

तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन

February 25, 2026
गुहागर

आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..

February 25, 2026
Top Posts

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026260 Views

चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) नेत्याच्या मुलाने भरधाव कारने वृद्धाला चिरडले; वृद्धाचा जागीच मृत्यू

August 5, 2025249 Views

पालशेत येथील भायनाक कुटुंब अंधारात

August 5, 2025230 Views
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • About
© 2026 Guhagarsatta. Designed by Shubham(7757910341).

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.