Close Menu
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..
  • तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन
  • आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..
  • अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर
  • त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
  • कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!
  • “देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!
  • गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
guhagarsatta.comguhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Home » आलोरे येथे दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक
चिपळूण

आलोरे येथे दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक

Team GuhagarSattaBy Team GuhagarSattaJuly 31, 2025No Comments1 Min Read
Share
Facebook WhatsApp Twitter Telegram

रत्नागिरी [राधा लवेकर] : चिपळूणमधील आलोरे येथे दापोली-पंढरपूर आणि पोफळ – चिपळूण या दोन एसटीची बसेसची समोरासमोर धडक झाल्याची नुकतीच सामोर आली आहे. चालकांचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे प्रथमदर्शनी निधार्षनास येत आहे. पण सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. दोन्ही एसटी बसेस मधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत.  मात्र दोन्ही बसेसचे समोरील भागाचे मोठे नुकसान झाले आहे.

Share. Facebook WhatsApp Twitter Telegram
Previous Articleसुमारे ४ लाखांचा खर्च… तरीही ग्रामस्थांना उघड्यावर अंत्यविधीची वेळ!
Next Article गुहागर पोलीस पाटील संघटनेच्या वतीने ‘निवृत्त पोलीस पाटील’ यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ संपन्न
Team GuhagarSatta

Related Posts

गुहागर

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026
गुहागर

आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..

February 25, 2026
गुहागर

अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर

February 25, 2026
Top Posts

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026260 Views

चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) नेत्याच्या मुलाने भरधाव कारने वृद्धाला चिरडले; वृद्धाचा जागीच मृत्यू

August 5, 2025249 Views

पालशेत येथील भायनाक कुटुंब अंधारात

August 5, 2025230 Views
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • About
© 2026 Guhagarsatta. Designed by Shubham(7757910341).

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.