Close Menu
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..
  • तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन
  • आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..
  • अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर
  • त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
  • कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!
  • “देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!
  • गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
guhagarsatta.comguhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Home » भाजपच्या उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्षपदी मा.श्री.संतोष(दादा) जैतापकर
गुहागर

भाजपच्या उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्षपदी मा.श्री.संतोष(दादा) जैतापकर

Team GuhagarSattaBy Team GuhagarSattaSeptember 17, 2025Updated:September 17, 2025No Comments1 Min Read
Share
Facebook WhatsApp Twitter Telegram

गुहागर : नुकतीच भारतीय जनता पार्टी, उत्तर रत्नागिरी विभागाच्या जिल्हा कार्यकारणीची निवडप्रक्रिया पार पडली. त्यात गुहागर त्यालुक्यातील नरवण गावाचे सुपुत्र मा.श्री.संतोष (दादा) जैतापकर यांची भाजपच्या उत्तर रत्नागिरीजिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. ही निवड केवळ पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठीच नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेसाठीही एक आशेचा किरण आहे. आपली कामाची निष्ठा, सामाजिक बांधिलकी आणि संघटन कौशल्य यामुळेच जिल्हा उपाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. मा.श्री.संतोष (दादा) जैतापकर हे या पदाच्या माध्यमातून जनतेच्या समस्या सोडविण, कार्यकर्त्यांना दिशा देण आणि विकासाचा मार्ग दाखविण या जबाबदाऱ्या अधिक बळकटपणे पार पाडतील, असा विश्वास सर्वांना आहे. “पद हे अधिकारासाठी नव्हे तर जबाबदारीसाठी असत” या विचाराला मा.श्री.संतोष (दादा) जैतापकर नक्कीच न्याय देतील यात तिळमात्र शंका कोणाला नाही. आजपर्यंत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहचविण, हीच खरी जनसेवा ठरेल या प्रेरणेतून भारावून मा.श्री.संतोष (दादा) जैतापकर यांनी केलेली आरोग्य सेवा तसेच अनेक सामाजिक कामे ही लोकांनी वारंवार पहिली आहेत.

Share. Facebook WhatsApp Twitter Telegram
Previous Articleपत्रकारांनी शासनाच्या योजना, प्रकल्पांची सकारात्मक प्रसिध्दीव्दारे जिल्हयाच्या सर्वांगीण विकासात महत्वाचे योगदान द्यावे – जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड
Next Article वसई – विरार शहर महानगर पालिका भ्रष्टाचाराविरोधात प्रतीकात्मक तिरडी यात्रा आंदोलन..
Team GuhagarSatta

Related Posts

गुहागर

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026
गुहागर

तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन

February 25, 2026
गुहागर

आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..

February 25, 2026
Top Posts

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026260 Views

चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) नेत्याच्या मुलाने भरधाव कारने वृद्धाला चिरडले; वृद्धाचा जागीच मृत्यू

August 5, 2025249 Views

पालशेत येथील भायनाक कुटुंब अंधारात

August 5, 2025230 Views
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • About
© 2026 Guhagarsatta. Designed by Shubham(7757910341).

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.