Close Menu
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..
  • तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन
  • आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..
  • अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर
  • त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
  • कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!
  • “देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!
  • गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
guhagarsatta.comguhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Home » नाशिकमध्ये केवळ १ रुपयासाठी पानटपरी चालकाने ग्राहकाचा घेतला जीव
नाशिक

नाशिकमध्ये केवळ १ रुपयासाठी पानटपरी चालकाने ग्राहकाचा घेतला जीव

नाशिकमधील छत्रपती संभाजी स्टेडियमजवळील पानटपरी चालकाच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या ग्राहकाने नाव विशाल भालेराव (वयं ५० वर्षीय) असे आहे.
Team GuhagarSattaBy Team GuhagarSattaApril 3, 2025No Comments1 Min Read
Share
Facebook WhatsApp Twitter Telegram

नाशिक प्रतिनिधी : नाशिक शहरात वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय बनत चालली आहे. पुन्हा एकदा शहरात हत्येच्या घटनेने खळबळ उडाली आहे. सिडकोमधील छत्रपती संभाजी स्टेडियमजवळच्या एका पान टपरीवर सिगारेट घेतल्यानंतर ग्राहक आणि टपरी चालकात वाद झाला. त्यानंतर टपरी चालकाने ग्राहकाला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याने ग्राहकाचा मृत्यू झाला आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

प्रथमदर्शनी ही खुनाची घटना असली तरी पोलिसांकडून अहवालानंतरच खून की सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजी स्टेडियमजवळच्या पानटपरीवर ५० वर्षीय विशाल भालेराव यांनी सिगारेट घेतली. यावेळी पान टपरीचालक बापू सोनवणे  यांनी ११ रुपये मागितले. यावरून विशाल भालेराव याने ही सिगारेट दहाच रुपयांना मिळते, तुम्ही १ रुपया जास्त का घेता? असा जाब विचारला. यावरुन दोघांमध्ये वाद सुरू झाला. यात भालेराव यांनी शिवीगाळ करत टपरीतील वस्तू उचलून फेकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सोनवणे यांनी जवळील लाकडी दांडका भालेराव यांच्या डोक्यात मारला. तिथून स्वतःला सावरत जखमी भालेराव आपल्या कामाच्या ठिकाणी गेले.

मात्र डोक्यातून रक्तस्त्राव सुरु असल्याने त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले. तेथे भालेराव यांच्या डोक्याला तीन टाके मारून डॉक्टरांनी घरी पाठवून दिले.  मात्र घरी गेल्यानंतर पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक तपासणीनंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आले. मात्र तिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Share. Facebook WhatsApp Twitter Telegram
Previous Article‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या अंबरनाथ शाखेच्या ब्रँच मॅनेजरने मराठी बोलण्यास दिला नकार; मनसे कार्यकर्त्यांनी कॅबिनमधून घुसून विचारला जाब
Next Article महाबळेश्वरमध्ये ‘महापर्यटन महोत्सव २०२५’ चे आयोजन; महोत्सवाला राज्यपाल राहणार उपस्थित
Team GuhagarSatta

Related Posts

गुहागर

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026
गुहागर

आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..

February 25, 2026
गुहागर

अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर

February 25, 2026
Top Posts

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026260 Views

चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) नेत्याच्या मुलाने भरधाव कारने वृद्धाला चिरडले; वृद्धाचा जागीच मृत्यू

August 5, 2025249 Views

पालशेत येथील भायनाक कुटुंब अंधारात

August 5, 2025230 Views
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • About
© 2026 Guhagarsatta. Designed by Shubham(7757910341).

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.