Close Menu
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • रामपूर येथे CRA तंत्रज्ञानाद्वारे काजू पिकाच्या लागवडीचे प्रात्यक्षिक
  • नवी मुंबईतल्या DPS शाळेच्या बस चालकाकडून विद्यार्थ्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार
  • वैष्णवी स्पोर्ट्स तर्फे कळवा येथे भव्य दिव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
  • सायबर गुन्ह्यांवर कडक कारवाईसाठी महाराष्ट्र सज्ज ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • जिल्हास्तरीय लोकशाही दिन प्रलंबित अर्ज तात्काळ मार्गी लावा – जिल्हाधिकारी एम, देवेंदर सिंह
  • ‘चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान’प्रस्तुत सांस्कृतिक कलादर्पण स्पर्धेत कु. वेद सुनील शिंगाडे प्रथम !
  • शालेय पोषण आहारात निकृष्ट धान्य पुरविणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल करा – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
  • आई एकविरा देवीच्या चैत्र यात्रा पालखी सोहळ्याला महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून भाविकांची उपस्थिती
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
guhagarsatta.comguhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Home » वैष्णवी स्पोर्ट्स तर्फे कळवा येथे भव्य दिव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
ठाणे

वैष्णवी स्पोर्ट्स तर्फे कळवा येथे भव्य दिव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

Team GuhagarSattaBy Team GuhagarSattaApril 26, 2025Updated:April 26, 2025No Comments1 Min Read
Share
Facebook WhatsApp Twitter Telegram

ठाणे प्रतिनिधी ( विशाल मोरे ) : ठाणे, कळवा पटणी मैदान येथे ४ मे रोजी भव्य दिव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन वैष्णवी स्पोर्ट्स दाभीळ, ता दापोली यांच्यातर्फे करण्यात आले असून सर्व क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. सदर स्पर्धेत प्रवेश फी म्हणून रु.३०००/-  ठेवण्यात आली असून प्रथम पारितोषिक रु.२२,२२२/- तर द्वितीय पारितोषिक रु.११,१११/- व आकर्षक चषक तसेच मालिकावीर चषक, सामनावीर चषक, उत्कृष्ट फलंदाज चषक, उत्कृष्ट गोलंदाज चषक, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण चषक तसेच उत्तेजनार्थक सहभागी संघास चषक असा बक्षीसांचा आरास आयोजकांकडून ठेवण्यात आला असून ही स्पर्धा अधिक चर्चेचा विषय ठरली आहे.
स्पर्धेत प्रथम नोंदणी करणाऱ्या २४ संघांना प्राधान्य दिले असल्याचे सदर स्पर्धेचे आयोजक दिलीप मोरे, प्रणेश मोरे यांनी आमच्या प्रतिनिधिंशी बोलताना सांगितलं आहे. या स्पर्धेसाठी विविध क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित राहणार आहेत.

Share. Facebook WhatsApp Twitter Telegram
Previous Articleसायबर गुन्ह्यांवर कडक कारवाईसाठी महाराष्ट्र सज्ज ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Next Article नवी मुंबईतल्या DPS शाळेच्या बस चालकाकडून विद्यार्थ्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार
Team GuhagarSatta

Related Posts

नवी मुंबई

नवी मुंबईतल्या DPS शाळेच्या बस चालकाकडून विद्यार्थ्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार

April 26, 2025
महाराष्ट्र

सायबर गुन्ह्यांवर कडक कारवाईसाठी महाराष्ट्र सज्ज ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

April 7, 2025
महाराष्ट्र

जिल्हास्तरीय लोकशाही दिन प्रलंबित अर्ज तात्काळ मार्गी लावा – जिल्हाधिकारी एम, देवेंदर सिंह

April 7, 2025
Top Posts

कविता : वायरमन..!

January 13, 2025132 Views

साहित्यिक प्रकाशक यांचा एकमेकांशी सुसंवाद असावा -डॉ. अ. ना. रसनकुटे

March 31, 2025114 Views

वैष्णवी स्पोर्ट्स तर्फे कळवा येथे भव्य दिव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

April 26, 2025102 Views
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • About
© 2025 Guhagarsatta. Designed by Shubham(7757910341).

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.