Close Menu
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..
  • तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन
  • आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..
  • अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर
  • त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
  • कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!
  • “देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!
  • गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
guhagarsatta.comguhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Home » मुंबईपोलिसांनी ६ पिस्टलसह ६७ जिवंत काडतुसे विक्री करणाऱ्या तिघांना केली अटक
महाराष्ट्र

मुंबईपोलिसांनी ६ पिस्टलसह ६७ जिवंत काडतुसे विक्री करणाऱ्या तिघांना केली अटक

सदरची कारवाई मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी कक्ष आणि गुन्हे शाखेमार्फत करण्यात आली.
Team GuhagarSattaBy Team GuhagarSattaNovember 30, 2024No Comments1 Min Read
Share
Facebook WhatsApp Twitter Telegram

मुंबई : पायधूनी येथील पी. डीमेलो मार्गावरील प्रभु हॉटेल समोरच्या गल्लीतून विनापरवाना व अनधिकृतरीत्या पिस्तुले व जिवंत काडतुसांची विक्री करणाऱ्या तिघांना पोलिसांनी गुरुवारी अटक केली. तसेच, त्यांच्याकडून दोन पिस्तूल, एक रिव्हॉलवर, तीन गावठी बनावटीचे सिंगल बोअर कट्टे, दोन रिकाम्या मॅगझीन आणि एकुण ६७ निवंत काडतुसे जप्त केली.

काही संशयित इसम विनापरवाना पिस्तुले व जिवंत काडतुसे घेवुन ते विक्री करण्याच्या उद्देशाने पायधूनी येथे येणार असल्याची माहिती मुंबईतील खंडणी विरोधी कक्षास प्राप्त झाली होती. या माहितीची शहानिशा केल्यानंतर खंडणी विरोधी कक्ष आणि गुन्हे शाखा यांनी ठरलेल्या ठिकाणी सापळा रचला. त्यानंतर, अभिषेककुमार अंजनीकुमार पटेल (२६), सिध्दार्थ सुबोधकुमार सुमन उर्फ गोलु (२३) रचित रामशिषकुमार मंडल उर्फ पुष्पक (२७) या तिघांना रंगेहाथ पकडुन त्यांच्याकडून पिस्तुलांसह ६७ जिवंत काडतुसे जप्त केली. या घटनेबाबत पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, खंडणी विरोधी कक्ष आणि गुन्हे शाखेमार्फत प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Share. Facebook WhatsApp Twitter Telegram
Previous Articleभांडुपमधील खासगी शाळेतील उद्वाहनाच्या दुरुस्तीसाठी आलेल्या इसमाकडून ३ विद्यार्थिनींचा विनयभंग
Next Article चिमुरडीच्या विनयभंगाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या मराठी कुटुंबाला परप्रांतीयांची मारहाण
Team GuhagarSatta

Related Posts

गुहागर

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026
गुहागर

आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..

February 25, 2026
गुहागर

अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर

February 25, 2026
Top Posts

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026260 Views

चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) नेत्याच्या मुलाने भरधाव कारने वृद्धाला चिरडले; वृद्धाचा जागीच मृत्यू

August 5, 2025249 Views

पालशेत येथील भायनाक कुटुंब अंधारात

August 5, 2025230 Views
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • About
© 2026 Guhagarsatta. Designed by Shubham(7757910341).

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.