Close Menu
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..
  • तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन
  • आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..
  • अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर
  • त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
  • कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!
  • “देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!
  • गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
guhagarsatta.comguhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Home » आमदार सुरेश धस यांच्याविरोधात अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्याकडून महिला आयोगात तक्रार दाखल
महाराष्ट्र

आमदार सुरेश धस यांच्याविरोधात अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्याकडून महिला आयोगात तक्रार दाखल

Team GuhagarSattaBy Team GuhagarSattaDecember 30, 2024No Comments2 Mins Read
Share
Facebook WhatsApp Twitter Telegram

मुंबई प्रतिनिधी : रविवारी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी आमदार सुरेश धस यांच्याविरोधात राज्य महिला आयोगात तक्रार दाखल केली. खुद्द महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ही माहिती दिली आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आयोग त्याचा अभ्यास करेल आणि कायदेशीर बाबी तपासून नियमानुसार आवश्यक ती कारवाई करेल. त्यांनी पुढे लिहिले की, “सोशल मीडियावर महिलांबद्दल बोलताना प्रत्येकाने जागरूक राहायला हवे, कारण संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे महिला सर्वच क्षेत्रात आपले कर्तव्य बजावत आहेत आणि काम करताना कोणत्याही पुराव्याशिवाय वक्तव्य करु नये.

महिलांबाबत समाज माध्यमांसमोर बोलताना सर्वांनी भान ठेवलं पाहिजे,कारण संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे सर्व क्षेत्रांमध्ये महिला स्वतःच्या कर्तुत्वावर काम करत आहेत आणि काम करत असताना समाज माध्यमांद्वारे केवळ त्या महिला आहेत म्हणून कोणताही पुरावा नसताना माध्यमांमध्ये त्यांच्या बाबतीत बदनामी करणारे वक्तव्य व त्याआधारे समाज माध्यमात सर्व घटकांनी शहानिशा न करता अतिशय घाणेरड्या पद्धतीने ट्रोल करणे याबाबत शासनाकडून कठोर कारवाई करणे बाबत आयोग पुढाकार घेईल.

भाजप नेते आणि आमदार सुरेश धस यांनी बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच यासाठी माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांना जबाबदार धरण्यात आले आहे. मात्र सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका करत चित्रपटसृष्टीतील काही महिला कलाकारांची नावे घेतली. यामध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळीचेही नाव समोर आल्यावर खळबळ उडाली होती. इव्हेंट मॅनेजमेंटबाबत बोलताना त्यांनी प्राजक्ता माळी यांच्याबाबत वक्तव्य केले होते. याबाबत अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने संताप व्यक्त करत पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट करत .महिला आयोगाकडे तक्रारकेली असून सुरेश धस यांनी जाहीर माफ़ी मागावी अशी मागणी केली आहे.

 

Share. Facebook WhatsApp Twitter Telegram
Previous Articleडोळ्यात मिरचीची पुड फेकून, शस्त्रांचा धाक दाखवत १० लाख रुपये लुटले
Next Article नवीन वर्षाचा पहिला दिवस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यात केला व्यतित
Team GuhagarSatta

Related Posts

गुहागर

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026
गुहागर

आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..

February 25, 2026
गुहागर

अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर

February 25, 2026
Top Posts

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026260 Views

चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) नेत्याच्या मुलाने भरधाव कारने वृद्धाला चिरडले; वृद्धाचा जागीच मृत्यू

August 5, 2025249 Views

पालशेत येथील भायनाक कुटुंब अंधारात

August 5, 2025230 Views
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • About
© 2026 Guhagarsatta. Designed by Shubham(7757910341).

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.