Close Menu
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..
  • तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन
  • आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..
  • अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर
  • त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
  • कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!
  • “देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!
  • गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
guhagarsatta.comguhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Home » क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शाळेत मराठी शाळा वाचवा मोहीम
महाराष्ट्र

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शाळेत मराठी शाळा वाचवा मोहीम

सावित्रीच्या वेषात हातात फलक घेत मुलींनी दिला नारा
Team GuhagarSattaBy Team GuhagarSattaJanuary 3, 2025No Comments1 Min Read
सावित्रीबाई फुले शाळेत मुलींनी मराठी शाळा वाचवां अशी सरकारकडे मागणी केली.
Share
Facebook WhatsApp Twitter Telegram

मुंबई ,केतन भोज : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनाचे निमित्त साधून आज साकीनाका येथील सावित्रीबाई फुले शाळेतील मुलींनी मराठी शाळा वाचवण्याचा नारा दिला. हातात फलक घेत मुलींनी यावेळी शासनाकडे मराठी शाळा वाचवा अशी मागणी केली. साकीनाका येथील सावित्रीबाई फुले ही मुलींची शाळा असून 1984 साली तिची स्थापना केली . त्यावेळी शाळेची तीन हजार पट संख्या होतो. शासनाचे मराठी शाळांकडे दुर्लक्ष्य होत असल्याने आज सर्वच मराठी शाळांची दुरवस्था झाली आहे. प्रत्येक मराठी शाळांची पट संख्या कमी होत आहे. साकीनाका येथील सावित्रीबाई फुले या शाळेत यावेळी 185 मुली शिक्षण घेत आहेत. एकीकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असतात दुसरीकडे मराठी शाळांची पडझड होत आहे दुःखाची बाब आहे. मराठी शाळा टीकल्याच पाहिजे या मागणीसाठी आज आम्ही सावित्रीबाई फुले जयंती दिनी ही मागणी केल्याचे शाळेच्या संचालिका ज्योती सुभेदार यांनी सांगितले.

Share. Facebook WhatsApp Twitter Telegram
Previous Articleमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश
Next Article श्रमिक मुक्ती संघटनेकडून मालमत्तांच्या नोंदीमध्ये महिलांच्या नावाची दखल घेण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Team GuhagarSatta

Related Posts

गुहागर

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026
गुहागर

आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..

February 25, 2026
गुहागर

अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर

February 25, 2026
Top Posts

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026260 Views

चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) नेत्याच्या मुलाने भरधाव कारने वृद्धाला चिरडले; वृद्धाचा जागीच मृत्यू

August 5, 2025249 Views

पालशेत येथील भायनाक कुटुंब अंधारात

August 5, 2025230 Views
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • About
© 2026 Guhagarsatta. Designed by Shubham(7757910341).

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.