Close Menu
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..
  • तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन
  • आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..
  • अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर
  • त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
  • कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!
  • “देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!
  • गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
guhagarsatta.comguhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Home » नवी मुंबईतील सानपाडा स्टेशननजीक दुचाकीवरून आलेल्या दोघांकडून अज्ञात व्यक्तीवर अंधाधुंद गोळीबार
नवी मुंबई

नवी मुंबईतील सानपाडा स्टेशननजीक दुचाकीवरून आलेल्या दोघांकडून अज्ञात व्यक्तीवर अंधाधुंद गोळीबार

यात एक व्यक्ती जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचारार सुरु आहेत.
Team GuhagarSattaBy Team GuhagarSattaJanuary 3, 2025Updated:January 3, 2025No Comments1 Min Read
A revolver held by two anonymous hands is fired on a black background.
Share
Facebook WhatsApp Twitter Telegram

नवीमुंबई वार्ताहार : नवी मुंबईतील सानपाडा स्टेशननजीक दुचाकीवरून आलेल्या युवकांनी एका व्यक्तीवर अंधाधुंद गोळीबार केला. एकूण पाच गोळ्या झाडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी पोलीसांचा तपास सुरु आहे.

सानपाडा रेल्वे स्टेशनबाहेरील डी मार्टनजीक सकाळी दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. दुचाकीवरून दोन व्यक्ती आल्या त्यांनी गाडी थांबवत पाच गोळ्या झाडल्या. यात एक व्यक्ती जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचारार सुरु आहेत. ही घटना ज्या याठिकाणी घडली तो परिसर कायम गर्दी असणारा आहे. अशा गर्दीतून गोळ्या झाडणारे आपली दुचाकी सुसाट वेगाने काढून पसार झाले.

माहिती मिळताच सानपाडा पोलीससह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटना स्थळी जाऊन पाहणी केली.  परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त पंकज दहाणे यांनी घटनेला दुजोरा आहे. गोळ्या झाडणारे नेमके कुठल्या दिशेने आणि कुठे पळाले याचा तांत्रिक शोध घेणे सुरु आहे तसेच चारही दिशेला पथके रवाना झालेली आहेत.  जखमी व्यक्तीवर उपचार सुरु आहेत. पाच गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहीती प्राप्त झाली आहे.

Share. Facebook WhatsApp Twitter Telegram
Previous Articleरस्ते अपघात कमी करण्यासाठी युध्दपातळीवर उपाययोजना कराव्यात – खासदार सुनिल तटकरे
Next Article क्रांतिज्योती सावित्रीबाईफुले यांच्या जन्मस्थळी ‘सावित्रीमाई जयंती उत्सव’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संपन्न
Team GuhagarSatta

Related Posts

गुहागर

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026
गुहागर

आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..

February 25, 2026
गुहागर

अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर

February 25, 2026
Top Posts

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026260 Views

चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) नेत्याच्या मुलाने भरधाव कारने वृद्धाला चिरडले; वृद्धाचा जागीच मृत्यू

August 5, 2025249 Views

पालशेत येथील भायनाक कुटुंब अंधारात

August 5, 2025230 Views
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • About
© 2026 Guhagarsatta. Designed by Shubham(7757910341).

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.