Close Menu
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..
  • तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन
  • आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..
  • अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर
  • त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
  • कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!
  • “देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!
  • गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
guhagarsatta.comguhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Home » लोकलमधून पडून मृत्यू झालेल्या तरुणाच्या पालकांना ४ लाखांची भरपाई देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
महाराष्ट्र

लोकलमधून पडून मृत्यू झालेल्या तरुणाच्या पालकांना ४ लाखांची भरपाई देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

Team GuhagarSattaBy Team GuhagarSattaJanuary 10, 2025Updated:January 10, 2025No Comments1 Min Read
Share
Facebook WhatsApp Twitter Telegram

मुंबई प्रतिनिधी : लोकल ट्रेनमधून पडून मृत्युमुखी पडलेल्या तरुणाच्या पालकांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला. न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाल यांनी तरूणाच्या पालकांना ४ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश देताना रेल्वे दावा न्यायाधिकरणाचा निर्णय रद्द केला. न्यायाधिकरणाने रेल्वे अधिकाऱ्यांना तात्काळ तक्रार न करणे तसेच रेल्वे तिकीट नसल्याच्या कारणावरून भरपाई नाकारली होती.

वडाळा ते चिंचपोकळी असा मासिक पास असलेला नासिर अहमद खान हा तरुण कामावर जात असताना गर्दीमुळे लोकल ट्रेनमधून खाली पडला. त्यात तो बेशुद्ध झाला होता. त्याला जे जे रुग्णालयात नेण्यात आले होते आणि तिथे त्याला आपत्कालीन कक्षात दाखल केले. दुर्दैवाने त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता त्याचा मृत्यू झाला होता.

मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या पालकांनी भरपाई मागत रेल्वे दावा न्यायाधिकरणाकडे दाद मागितली होती. तथापि, न्यायाधिकरणाने खान हा वैध प्रवासी होता की नाही, यावरच शंका उपस्थित केली होती. तसेच अपघाताबद्दल रेल्वे अधिकाऱ्यांना तात्काळ तक्रार न करणे आणि रेल्वे तिकीट नसणे यावरून भरपाई मंजूर करण्यास नकार देत खानच्या पालकांचा दावा फेटाळून लावला. या निर्णया विरोधात खानच्या पालकांनी याचिका दाखल केली. न्यायालयाने खानच्या पालकांना ४ लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले

Share. Facebook WhatsApp Twitter Telegram
Previous Articleराज्यात बेकायदा मद्य वाहतूक रोखण्यासाठी मद्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांना डिजिटल लॉक
Next Article अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडून तुर्भे, कोपरी भागातून ७ बांगलादेशी नागरिकांना अटक
Team GuhagarSatta

Related Posts

गुहागर

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026
गुहागर

आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..

February 25, 2026
गुहागर

अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर

February 25, 2026
Top Posts

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026260 Views

चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) नेत्याच्या मुलाने भरधाव कारने वृद्धाला चिरडले; वृद्धाचा जागीच मृत्यू

August 5, 2025249 Views

पालशेत येथील भायनाक कुटुंब अंधारात

August 5, 2025230 Views
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • About
© 2026 Guhagarsatta. Designed by Shubham(7757910341).

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.