गुहागर : गुहागर तालुक्यातील शीर तलाठी कार्यालयामध्ये कायमस्वरुपी तलाठी सेवेत रुजू नसल्यामुळे शीर मधील शेतकऱ्यांचे सातबारे वर्षानुवर्षे तलाठी कार्यालयात धूळ खात पडले आहेत. अनेक शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ घेता येत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे सूर उमटलेले पाहायला मिळत आहेत. अशाच शेतकरी श्री अनंत तानाजी डावल आणि श्री रविंद्र तानाजी डावल राहणार शीर धारेवची डावल वाडी हे दोन्ही सख्खे भाऊनी आपली वडिलोपार्जित असलेली जमीन नावे होण्याकरिता पुर्वी चुकीची नोंद झालेली होती त्या चुकीची नोंद बदलण्याकरिता फेरफार दुरुस्ती साठी प्रांताचीकडे अपील केलेले होते. प्रांतानी तलाठीना आदेश देऊन फेरफार दुरुस्ती करून नोंद घालण्यात यावी लेखी कळविले. पंरतु या प्रकरणाला तीन वर्षे होऊन गेली तरी तलाठी महोदयांनी नोंद हि अद्याप घातलेली नाही.
Trending
- गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
- डोंबिवलीतील शांतीनगर विद्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न..
- कोकण मराठी साहित्य परिषद जिल्हा कार्यकारिणीची गुहागर शाखेतील सभा उत्साहात संपन्न
- हरिनामाला पैशामध्ये तोलुन लालसेपोटी फसवणूक करणा-या भजनीबुवाला गुहागरमध्ये आजीवन बंदी !
- उमराठ ग्रामपंचायतचा अनोखा उपक्रम; संध्याकाळी ७ ते ९ पुर्णत: टिव्ही, मोबाईल व रेडिओ बंद
- सकाळी ७.२९ रेल्वे डब्यात साई भजन मंडळाने मोठ्या उत्साहात दसरा सण केला साजरा
- छ. शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवडा निमित्ताने काताळे ग्रामपंचायत मध्ये शासन आपल्या दारी उपक्रम
- डॉ. विजयकुमार डोंगरे यांच्यावरील सेवाव्रती लघुपटाचा मोफत प्रीमियर शो चित्रपट रसिकांसाठी समीक्षण स्पर्धा

