Close Menu
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..
  • तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन
  • आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..
  • अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर
  • त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
  • कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!
  • “देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!
  • गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
guhagarsatta.comguhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Home » चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) नेत्याच्या मुलाने भरधाव कारने वृद्धाला चिरडले; वृद्धाचा जागीच मृत्यू
चिपळूण

चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) नेत्याच्या मुलाने भरधाव कारने वृद्धाला चिरडले; वृद्धाचा जागीच मृत्यू

Team GuhagarSattaBy Team GuhagarSattaAugust 5, 2025Updated:August 5, 2025No Comments1 Min Read
Share
Facebook WhatsApp Twitter Telegram

चिपळुण (राधा लवेकर) : चिपळूणात ‘हिट अँड रन’ ची घटनां समोर येत आहे. सदरचा प्रकार आज मंगळवार दिनांक ०५ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी आठच्या सुमारास कावीळ तळी येथे घडलाआहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)  नेते जयद्रंथ खाताते ह्यांच्या मुलाने भरधाव कारने एका वृद्ध पादचार्‍याला जोरदार धडक दिली. या अपघातात रमेश कळकुट्टी (वय 50) यांचा जागीच तडफडून मृत्यू झाला आहे. अपघातानंतर कारचालक पळून गेला. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. अपघातग्रस्ताला मदत करण्याऐवजी चालक पळ काढत असल्याने “राजकीय नेत्यांच्या मुलांना कायद्याचा धाक नाही का ?  असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांनी आरोपी चालकाला तात्काळ अटक करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. नागरिकांनी अपघातानंतर काही काळ रस्ता रोखून निषेध व्यक्त केला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सदरच्या घटनेचं अधिकच तपास पोलीस करीत आहेत.

Share. Facebook WhatsApp Twitter Telegram
Previous Articleपालशेत येथील भायनाक कुटुंब अंधारात
Next Article अखिल गुहागर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचा बालक पालक शिक्षक मेळावा व विद्यार्थी गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न
Team GuhagarSatta

Related Posts

गुहागर

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026
गुहागर

आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..

February 25, 2026
गुहागर

अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर

February 25, 2026
Top Posts

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026260 Views

चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) नेत्याच्या मुलाने भरधाव कारने वृद्धाला चिरडले; वृद्धाचा जागीच मृत्यू

August 5, 2025249 Views

पालशेत येथील भायनाक कुटुंब अंधारात

August 5, 2025230 Views
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • About
© 2026 Guhagarsatta. Designed by Shubham(7757910341).

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.