गुहागर : नुकतीच भारतीय जनता पार्टी, उत्तर रत्नागिरी विभागाच्या जिल्हा कार्यकारणीची निवडप्रक्रिया पार पडली. त्यात गुहागर त्यालुक्यातील नरवण गावाचे सुपुत्र मा.श्री.संतोष (दादा) जैतापकर यांची भाजपच्या उत्तर रत्नागिरीजिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. ही निवड केवळ पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठीच नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेसाठीही एक आशेचा किरण आहे. आपली कामाची निष्ठा, सामाजिक बांधिलकी आणि संघटन कौशल्य यामुळेच जिल्हा उपाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. मा.श्री.संतोष (दादा) जैतापकर हे या पदाच्या माध्यमातून जनतेच्या समस्या सोडविण, कार्यकर्त्यांना दिशा देण आणि विकासाचा मार्ग दाखविण या जबाबदाऱ्या अधिक बळकटपणे पार पाडतील, असा विश्वास सर्वांना आहे. “पद हे अधिकारासाठी नव्हे तर जबाबदारीसाठी असत” या विचाराला मा.श्री.संतोष (दादा) जैतापकर नक्कीच न्याय देतील यात तिळमात्र शंका कोणाला नाही. आजपर्यंत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहचविण, हीच खरी जनसेवा ठरेल या प्रेरणेतून भारावून मा.श्री.संतोष (दादा) जैतापकर यांनी केलेली आरोग्य सेवा तसेच अनेक सामाजिक कामे ही लोकांनी वारंवार पहिली आहेत.
Trending
- गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
- डोंबिवलीतील शांतीनगर विद्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न..
- कोकण मराठी साहित्य परिषद जिल्हा कार्यकारिणीची गुहागर शाखेतील सभा उत्साहात संपन्न
- हरिनामाला पैशामध्ये तोलुन लालसेपोटी फसवणूक करणा-या भजनीबुवाला गुहागरमध्ये आजीवन बंदी !
- उमराठ ग्रामपंचायतचा अनोखा उपक्रम; संध्याकाळी ७ ते ९ पुर्णत: टिव्ही, मोबाईल व रेडिओ बंद
- सकाळी ७.२९ रेल्वे डब्यात साई भजन मंडळाने मोठ्या उत्साहात दसरा सण केला साजरा
- छ. शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवडा निमित्ताने काताळे ग्रामपंचायत मध्ये शासन आपल्या दारी उपक्रम
- डॉ. विजयकुमार डोंगरे यांच्यावरील सेवाव्रती लघुपटाचा मोफत प्रीमियर शो चित्रपट रसिकांसाठी समीक्षण स्पर्धा

