Close Menu
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..
  • तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन
  • आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..
  • अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर
  • त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
  • कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!
  • “देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!
  • गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
guhagarsatta.comguhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Home » मुंबईतील धावत्या लोकल ट्रेनच्या गेटवर उभे राहिल्याने तरुणाचे डोके लोखंडी खांबावर आदळल्याने मृत्यू
महाराष्ट्र

मुंबईतील धावत्या लोकल ट्रेनच्या गेटवर उभे राहिल्याने तरुणाचे डोके लोखंडी खांबावर आदळल्याने मृत्यू

Team GuhagarSattaBy Team GuhagarSattaJanuary 2, 2025No Comments1 Min Read
Share
Facebook WhatsApp Twitter Telegram

मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्रातील मुंबई मध्ये बुधवारी रात्री मुंबईतील वडाळा स्थानकाजवळ धावत्या लोकल ट्रेनच्या गेटवर उभे असताना एका २४ वर्षीय तरुणाचे डोके खांबावर आदळल्याने त्याचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार मोहन घोलप असे मृताचे नाव असून तो चेंबूरला परतत होते. हार्बर मार्गावरील कॉटन ग्रीन स्थानकावरून तो ट्रेनमध्ये चढला होता आणि कोल्हापुरातून भावाच्या लग्नात सहभागी होऊन परतत होता. एका सरकारी रेल्वे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, घोलप हे त्याच्या मित्रासोबत ट्रेनच्या फूटबोर्डवर उभे होते. वडाळा पूल ओलांडत असताना त्यांचे डोके एका खांबाला धडकले. यानंतर तो ट्रॅकच्या बाजूला पडला. प्रवाशांनी आणि त्याच्या मित्राने तात्काळ इमर्जन्सी चेन ओढली. घटनास्थळी पोहोचलेल्या जीआरपीच्या जवानांना घोलप यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे आढळून आले. व त्यांना जागीच मृत घोषित करण्यात आले.

Share. Facebook WhatsApp Twitter Telegram
Previous Articleनवीन वर्षाचा पहिला दिवस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यात केला व्यतित
Next Article मुंबई-सोलापूर मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसवर अज्ञातांकडून दगडफेक
Team GuhagarSatta

Related Posts

गुहागर

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026
गुहागर

आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..

February 25, 2026
गुहागर

अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर

February 25, 2026
Top Posts

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026260 Views

चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) नेत्याच्या मुलाने भरधाव कारने वृद्धाला चिरडले; वृद्धाचा जागीच मृत्यू

August 5, 2025249 Views

पालशेत येथील भायनाक कुटुंब अंधारात

August 5, 2025230 Views
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • About
© 2026 Guhagarsatta. Designed by Shubham(7757910341).

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.