ठाणे प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील ५० हजार गावांमधील ५८ लाख लाभार्थींना स्वामित्व प्रॉपर्टी कार्ड वितरण करण्यात…
Author: Team GuhagarSatta
गुहागर प्रतिनिधी : गुहागर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सचिन सावंत यांच्या कार्यपद्धतीवर गुहागरमधील गोरक्षक श्रीराम विचारे, विजय नागवेकर, गजानन दीक्षित,…
मार्गताम्हाने/प्रशांत चव्हाण : दिल्ली येथे यावर्षी प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने एज्युकेशन सोसायटी संचलित…
मुंबई, प्रतिनिधी : परिवहन आयुक्त कार्यालयात एसटी महामंडळ कामकाज आढावा बैठक परिवहन मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. बैठकीस…
पुणे प्रतिनिधी : महापालिकेच्या कामकाजात महत्त्वाची भूमिका असणाऱ्या नगरसचिव विभागात नगरसचिव या पदाची नियुक्ती पदोन्नतीने केली जाते. ४ वर्षांपूर्वी ३१ ऑगस्ट…
रत्नागिरी प्रतिनिधी : सरंपच आणि ग्रामसेवकांनी गावाचे कुटुंबप्रमुख जबाबदारी पार पाडताना स्वच्छ पाण्याबरोबरच पायाभूत सुविधांचा विकास करावा. आरोग्याची सुविधा, शौचालयांची…
रत्नागिरी प्रतिनिधी : जिल्हा परिषद रत्नागिरीच्या मुख्यालयाच्या २९ व्या वार्षिक स्नेहसंमेलनाची क्रीडा स्पर्धानी सुरुवात झाली.. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री…
मुंबई, महाराष्ट्रातील सेवा सुविधा ज्या आहेत त्या ब्रिटीश कालीन आहे.रेल्वे, नद्यांवरील पूल ,रेल्वेमार्गावरील पूल ,जुन्या…
ठाणे प्रतिनिधी : मकर संक्रात सणाच्या काळात पतंग उडविण्यात येते. पतंग उडविण्यासाठी चिनी मांजा, चिनी दोरा, नायलॉन, प्लास्टिक कृत्रिम मांजा…
पुणे प्रतिनिधी : पुण्यातील मार्केट यार्डातील फळबाजारात रविवारी हंगामपूर्व फळांचा राजा कोकणातील हापूस आंब्याची पहिली पेटी दाखल झाली. सव्वापाच डझनाच्या पेटीला…
