Close Menu
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..
  • तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन
  • आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..
  • अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर
  • त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
  • कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!
  • “देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!
  • गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
guhagarsatta.comguhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Home » गोळवशीच्या खेळाडूचे डेरवण येथील हिवाळी क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश !
रत्नागिरी

गोळवशीच्या खेळाडूचे डेरवण येथील हिवाळी क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश !

Team GuhagarSattaBy Team GuhagarSattaJanuary 13, 2025No Comments1 Min Read
Share
Facebook WhatsApp Twitter Telegram

लांजा, महादेव गोळवसकर : रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या हिवाळी क्रीडा स्पर्धेत लांजा तालुक्यातील गोळवशी शाळा क्रमांक १ च्या खेळाडूनी घवघवीत यश संपादन केले आहे. चिपळूण डेरवण येथील क्रीडा स्पर्धेत लांजा तालुक्यातील गोळवशी शाळा क्रमांक १ च्या खेळाडूनी चांगले यश संपादन केले. मुलींचा मोठा गट कबड्डी स्पर्धेत उप विजेता ठरला.गोळवशीच्या खेळाडूंनी केंद्र व बीट स्तरावर अंतिम विजेते पदक मिळवून लांजा तालुक्याचे प्रतिनिधित्व केले.वैयक्तिक क्रीडा खेळात गोळवशीची स्वरा रामदास जोगले हिने १०० मीटर धावणे, उंच उडी स्पर्धेत केंद्र व बीट स्तरावर प्रथम क्रमांक पटकावून लांजा तालुक्याचे प्रतिनिधित्व केले.खेळाडूंनी अपार मेहनत  जिद्द, चिकाटी यामुळेच यश संपादन केले. गोळवशीचे क्रीडाप्रेमी महादेव खानविलकर, मुख्याध्यापक, प्रशिक्षक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती यांच्या मार्गदर्शनाने, सहकार्याने यश मिळवळ्याचे मुख्याध्यापक शांताराम आग्रे यांनी सांगीतले शाळेच्या खेळाडूंनी मिळवलेल्या यशाबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Share. Facebook WhatsApp Twitter Telegram
Previous Articleबृहन्मुंबई महानगरपालिकेला आरे कॉलनीतील झाडे तोडण्यापूर्वी या पुढे घ्यावी लागणार सर्वोच्च न्यायालयाची परवानगी
Next Article भायखळा येथे बनावट नोटांची विक्री करणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांनि केली अटक
Team GuhagarSatta

Related Posts

गुहागर

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026
गुहागर

आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..

February 25, 2026
गुहागर

अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर

February 25, 2026
Top Posts

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026260 Views

चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) नेत्याच्या मुलाने भरधाव कारने वृद्धाला चिरडले; वृद्धाचा जागीच मृत्यू

August 5, 2025249 Views

पालशेत येथील भायनाक कुटुंब अंधारात

August 5, 2025230 Views
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • About
© 2026 Guhagarsatta. Designed by Shubham(7757910341).

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.