Close Menu
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..
  • तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन
  • आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..
  • अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर
  • त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
  • कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!
  • “देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!
  • गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
guhagarsatta.comguhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Home » नालासोपाऱ्यात बॉडी स्प्रे चा भीषण स्फोट, एकाच कुटुंबातील ४ जण गंभीर जखमी
पालघर

नालासोपाऱ्यात बॉडी स्प्रे चा भीषण स्फोट, एकाच कुटुंबातील ४ जण गंभीर जखमी

Team GuhagarSattaBy Team GuhagarSattaJanuary 10, 2025No Comments1 Min Read
Share
Facebook WhatsApp Twitter Telegram

पालघर प्रतिनिधी :  नालासोपाऱ्यात बॉडी स्प्रे चा भीषण स्फोट होऊन चार जण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना नालासोपाऱ्यामध्ये घडली आहे. बॉडी स्प्रे वरील एक्सपायरी डेट बदलण्याचे काम सुरु असताना भीषण स्फोट झाल्याने ही मोठी दुर्घटना घडली. या स्फोटात एकाच कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नालासोपाऱ्यात बॉडी स्प्रे चा भीषण स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या स्फोटात एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर स्थानिक खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. जखमींमध्ये महावीर वडर(वय,  ४१) त्यांची पत्नी सूनिता वडर,  मुलगी हर्षदा (वय,१४) आणि मुलगा हर्षवर्धन वडर(वय ९)  यांचा समावेश असून, यातील मुलगा हर्षवर्धन याची प्रकृती चिंताजनक आहे.

नालासोपाराच्या आचोळा येथील संकेश्वर नगर मधील रोशनी अपार्टमेंटच्या रूम नंबर ११२ येथे सुगंधी द्रव्याच्या (बॉडी स्प्रे) बॉटल वरील संपलेल्या तारखा (Expiry Date) बदलण्याचे काम सुरू होते, त्यावेळी घरात स्फोट  झाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Share. Facebook WhatsApp Twitter Telegram
Previous Articleवांद्रे पूर्व येथील भारत नगरमधील १८० बांधकामांवरील कारवाईविरोधात ठाकरे गटाचे आंदोलन
Next Article ठाणे, पालघर येथील खाडी आणि समुद्र क्षेत्रात अनधिकृत मासेमारी, नौकांवर ड्रोनद्वारे राहणार लक्ष
Team GuhagarSatta

Related Posts

गुहागर

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026
गुहागर

आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..

February 25, 2026
गुहागर

अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर

February 25, 2026
Top Posts

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026260 Views

चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) नेत्याच्या मुलाने भरधाव कारने वृद्धाला चिरडले; वृद्धाचा जागीच मृत्यू

August 5, 2025249 Views

पालशेत येथील भायनाक कुटुंब अंधारात

August 5, 2025230 Views
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • About
© 2026 Guhagarsatta. Designed by Shubham(7757910341).

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.