Close Menu
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..
  • तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन
  • आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..
  • अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर
  • त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
  • कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!
  • “देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!
  • गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
guhagarsatta.comguhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Home » ठाण्यातील एका इमारतीत आग, आपत्ती व्यस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेत ३५-४० रहिवाशांचे वाचवले प्राण
ठाणे

ठाण्यातील एका इमारतीत आग, आपत्ती व्यस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेत ३५-४० रहिवाशांचे वाचवले प्राण

ठाणे येथील बाळकूम भागात असलेल्या सहा मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील एका खोलीत रविवारी रात्री उशिरा आग लागली,आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Team GuhagarSattaBy Team GuhagarSattaJanuary 6, 2025No Comments1 Min Read
Share
Facebook WhatsApp Twitter Telegram

ठाणे प्रतिनिधी : ठाण्यातील बाळकूम भागात असलेल्या सहा मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील एका खोलीत रविवारी रात्री उशिरा आग लागली. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेत इमारतीतील ३५-४० रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले. त्यामुळे जीवित हानी टळली. परंतु, ही आग नेमकी कशी लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ठाणे – भिवंडी मार्गावरील बाळकूम भागात एक सहा मजली इमारत आहे. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील एका खोलीत रविवारी रात्री उशिरा अचानक आग लागली. ही आग मोठ्या प्रमाणात होती आणि आगीच्या धुराचे लोट सर्वत्र परिसरात पसरले होते. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागास मिळताच त्यांनी अग्निशमन दलाच्या जवानांसह घटनास्थळी धाव घेतली. कापूरबावडी पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी देखील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

आग लागल्यानंतर इमारतीत धूर पसरल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अंदाजे ३५ ते ४० रहिवाश्यांना अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन पथकाने सुरक्षितरीत्या बाहेर काढले. रात्री उशिरा या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहित आपत्ती व्यस्थापन विभागाकडून देण्यात आली.

Share. Facebook WhatsApp Twitter Telegram
Previous Articleमिरा रोड येथील दुकानदार शम्स अन्सारी याची व्यावासायिक वादातून; भावा-बहिणींनी केली हत्या
Next Article ‘द पॉवर ऑफ मीडिया फाऊंडेशन’च्यावतीने रत्नागिरीतील मराठा मंदिर अ. के. देसाई हायस्कूलमध्ये पत्रकार दिन साजरा
Team GuhagarSatta

Related Posts

गुहागर

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026
गुहागर

आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..

February 25, 2026
गुहागर

अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर

February 25, 2026
Top Posts

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026260 Views

चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) नेत्याच्या मुलाने भरधाव कारने वृद्धाला चिरडले; वृद्धाचा जागीच मृत्यू

August 5, 2025249 Views

पालशेत येथील भायनाक कुटुंब अंधारात

August 5, 2025230 Views
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • About
© 2026 Guhagarsatta. Designed by Shubham(7757910341).

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.