Close Menu
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..
  • तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन
  • आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..
  • अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर
  • त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
  • कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!
  • “देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!
  • गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
guhagarsatta.comguhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Home » मुंबई महापालिकेचा २०२५-२६ चा ७४ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर
महाराष्ट्र

मुंबई महापालिकेचा २०२५-२६ चा ७४ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर

Team GuhagarSattaBy Team GuhagarSattaFebruary 4, 2025No Comments2 Mins Read
Share
Facebook WhatsApp Twitter Telegram

मुंबई प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेचा २०२५-२६ चा अर्थसंकल्प आज ४ फेब्रुवारी २०२५ रोजी मंगळवारी सादर करण्यात आला. आज सकाळी ११ वाजता बीएमसी कमिश्नर भूषण गगराणी यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आल होत.

  • मुंबई महापालिकेचा २०२५-२६ चा ७४,४२७.४१ कोटींचा अर्थसंकल्पीय अंदाज सादर करण्यात आला. गेल्या वर्षीच्या तुलनेत १४.१९ टक्के वाढ.
  • गेल्या वर्षी २०२५-२६ च्या बजेटमध्ये ६५ हजार १८०कोटींच्या तरतुदी करण्यात आल्या होत्या.
  • रस्ते व वाहतूक खात्याकरिता २०२५-२६ या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये ५१०० कोटी इतकी तरतूद
  • मुंबई मलनि:सारण प्रकल्पासाठी (सांडपाणी प्रक्रिया केंद्र) अर्थसंकल्पीय अंदाजात ५५४५ कोटींची तरतूद
  • सागरी किनारा रस्ता प्रकल्पाअंतर्गत उत्तर वर्सोवा ते दहिसर आणि दहिसर ते भाईंदर लिंक रोडसाठी ५७०७ कोटींची तरदूत
  • गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाकरिता १९५८ कोटी इतकी तरतूद
  • मुंबई महापालिका आरोग्य खात्याचे बजेट ७३७९ कोटी
  • मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झोपडपट्टीतील गाळेधारकांना मुंबई महापालिका कर भरावा लागणार
  • मुंबई महापालिका शिक्षण खात्याचं यंदाच्या वर्षीच बजेट ३९५५ कोटी रुपये

👉🏻 मुंबई पर्यटनवाढीसाठी महापालिकेच्या नव्या योजना :

·  भायखळ्यातील राणी बागेत पेंग्वीन आणि वाघांनंतर जिराफ; झेब्रा; सफेद सिंह; जॅग्वार या विदेशी प्रजातीचे प्राणी आणणार
·   मुंबईतील कोळीवाड्यांच्या विकासासाठी 25 कोटी देणार.
·  संजय गांधी नॅशनल पार् च्या जमिनीखालील बोगद्यात वाघाचे शिल्प उभारणार.
·   लंडन आयच्या धर्तीवर मुंबई आय उभारले जाणार आहेत.
·   काळा घोडा आणि रिगल जंक्शन परिसराचा विरास केला जाणार आहे.

Share. Facebook WhatsApp Twitter Telegram
Previous Articleकविता : चल मित्रा
Next Article ‘राज्यात लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही माझी ओळख’ – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Team GuhagarSatta

Related Posts

गुहागर

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026
गुहागर

आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..

February 25, 2026
गुहागर

अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर

February 25, 2026
Top Posts

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026260 Views

चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) नेत्याच्या मुलाने भरधाव कारने वृद्धाला चिरडले; वृद्धाचा जागीच मृत्यू

August 5, 2025249 Views

पालशेत येथील भायनाक कुटुंब अंधारात

August 5, 2025230 Views
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • About
© 2026 Guhagarsatta. Designed by Shubham(7757910341).

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.