Close Menu
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..
  • तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन
  • आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..
  • अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर
  • त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
  • कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!
  • “देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!
  • गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
guhagarsatta.comguhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Home » भायखळा येथे बनावट नोटांची विक्री करणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांनि केली अटक
मुंबई

भायखळा येथे बनावट नोटांची विक्री करणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांनि केली अटक

नोटा बनविण्यात येणाऱ्या पालघर जिल्ह्यातील ठिकाणावर मुंबई पोलिसांनी छापा टाकून सर्व साहित्य जप्त केले.
Team GuhagarSattaBy Team GuhagarSattaJanuary 13, 2025No Comments1 Min Read
Share
Facebook WhatsApp Twitter Telegram

मुंबई प्रतिनिधी : भायखळा येथे बनावट नोटांची विक्री करण्यासाठी आलेल्या टोळीला पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आले, तसेच नोटा बनविण्यात येणाऱ्या पालघर जिल्ह्यातील ठिकाणावर छापा टाकून सर्व साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणात उमरान ऊर्फ आसिफ बलबले (४८), यासिन शेख (४२), भीम बडेला (४५), नीरज वेखंडे (२५) आदींना अटक करण्यात आली आहे.

भायखळा पूर्व येथे तीन जण भारतीय चलनाच्या बनावट नोटांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती भायखळा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना प्राप्त झाली होती. त्यानंतर संबंधित ठिकाणी दोन पथके तैनात करण्यात आली. काही वेळात त्या ठिकाणी आलेल्या तीन संशयित व्यक्तींची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे बनावट नोटा सापडल्या. त्यानंतर गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली.

चौकशीअंती पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात बनावट नोटा छापण्यात येत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. दोन दिवस अन्य आरोपींचा शोध घेतल्यानंतर त्यांना नोटा छापण्यात येणाऱ्या ठिकाणाची माहिती मिळाली. संबंधित ठिकाणी नोटा छापण्यासाठी लागणारे साहित्य आढळून आले. पोलिसांनी छापा टाकलेल्या ठिकाणावरून लॅपटॉप, प्रिंटर, लॅमिनेटर, ए-फोर आकाराचे बटर पेपर, यांत्रिकी शेगडी आदी विविध स्टेशनरी साहित्य जप्त करण्यात आले आहे.

Share. Facebook WhatsApp Twitter Telegram
Previous Articleगोळवशीच्या खेळाडूचे डेरवण येथील हिवाळी क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश !
Next Article कविता : वायरमन..!
Team GuhagarSatta

Related Posts

गुहागर

त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय

February 11, 2026
गुहागर

कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!

February 11, 2026
ठाणे

डोंबिवलीतील शांतीनगर विद्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न..

January 5, 2026
Top Posts

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026260 Views

चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) नेत्याच्या मुलाने भरधाव कारने वृद्धाला चिरडले; वृद्धाचा जागीच मृत्यू

August 5, 2025249 Views

पालशेत येथील भायनाक कुटुंब अंधारात

August 5, 2025230 Views
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • About
© 2026 Guhagarsatta. Designed by Shubham(7757910341).

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.