Close Menu
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..
  • तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन
  • आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..
  • अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर
  • त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
  • कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!
  • “देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!
  • गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
guhagarsatta.comguhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Home » ‘राज्यात लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही माझी ओळख’ – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे

‘राज्यात लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही माझी ओळख’ – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाण्यात सोमवारी रात्री एका कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला.
Team GuhagarSattaBy Team GuhagarSattaFebruary 4, 2025No Comments2 Mins Read
Share
Facebook WhatsApp Twitter Telegram

ठाणे प्रतिनिधी : ठाण्यात सोमवारी रात्री एका कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला. आपली लाडकी बहिण योजना यशस्वी झाली. विधानसभा निवडणूकीत विरोधकांचे डिपॉजिट जप्त झाले आणि महायुतीचे सरकार बहुमताने निवडून आले. आमच्या लाडक्या बहिणींची योजना कधीही बंद होऊ देणार नाही असे शिंदे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सहकार्य मिळत आहे. केंद्रीय अर्थसंकल्प राज्यासाठी फायद्याचा आहे. हा अर्थसंकल्प विकसित भारताकडे वाटचाल करणारे आहे. अडीच वर्षांपूर्वी मी मुख्यमंत्री काम केले. त्यावेळी मी मुख्यमंत्री म्हणजे, कॉमन मॅन असे म्हणायचो. सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून मी काम केले. आता मी डीसीएम (उपमुख्यमंत्री) आहे. डीसीएम म्हणजेच, ‘डेडीकेटेट टू कॉमन मॅन’ सर्वसामान्य माणसाला समर्पित असे मी समजतो असेही शिंदे म्हणाले.

यापुढे आणखी काम करायचे आहे. आमच्या विजयात लाडक्या बहिणींचा वाटा महत्त्वाचा आहे. मी पाचव्यांदा निवडणूकीत उभा होतो. या निवडणूकीत मला सव्वा लाख मतांच्या मताधिक्याने निवडून आणले. या निवडणूकीत मिळालेल्या मतदानाच्या ८५ टक्के मतदान या लाडक्या भावाला मिळाली. पदे येतात जातात, पदे वर-खाली होतात. परंतु या राज्यात लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख माझी निर्माण झाली आहे. ही ओळख आणि पद हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदापेक्षा मोठे आहे असे मानतो अशी भावना शिंदे यांनी व्यक्त केली.

क्लस्टर योजना ही महाराष्ट्रात आणली आहे. या माध्यमातून सर्वांना घरे देणारा हा प्रकल्प आहे. माझ्याकडे आता नगरविकास आणि गृहनिर्माण आहे. त्यामुळे आता कोणताही अडथळा यात निर्माण होणार नाही असेही शिंदे यांनी सांगितले.

Share. Facebook WhatsApp Twitter Telegram
Previous Articleमुंबई महापालिकेचा २०२५-२६ चा ७४ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर
Next Article पुणे महापालिकेचे शंभर सफाई कर्मचारी स्वच्छतेचा अभ्यास करण्यासाठी इंदूर दौऱ्यावर
Team GuhagarSatta

Related Posts

गुहागर

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026
गुहागर

आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..

February 25, 2026
गुहागर

अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर

February 25, 2026
Top Posts

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026260 Views

चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) नेत्याच्या मुलाने भरधाव कारने वृद्धाला चिरडले; वृद्धाचा जागीच मृत्यू

August 5, 2025249 Views

पालशेत येथील भायनाक कुटुंब अंधारात

August 5, 2025230 Views
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • About
© 2026 Guhagarsatta. Designed by Shubham(7757910341).

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.