Close Menu
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..
  • तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन
  • आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..
  • अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर
  • त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
  • कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!
  • “देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!
  • गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
guhagarsatta.comguhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Home » एनसीबीकडून मुंबई विमानतळावर अवैध औषधी ड्रग्ज आणि बनावट सिगारेट जप्त
महाराष्ट्र

एनसीबीकडून मुंबई विमानतळावर अवैध औषधी ड्रग्ज आणि बनावट सिगारेट जप्त

अंमलीपदार्थ नियंत्रण विभागाच्या मुंबई विभागाने (एनसीबी) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी कारवाई करीत अवैध औषधी ड्रग्ज आणि बनावट सिगारेट जप्त केल्या.
Team GuhagarSattaBy Team GuhagarSattaJanuary 6, 2025No Comments1 Min Read
Share
Facebook WhatsApp Twitter Telegram

मुंबई वार्ताहार : अंमलीपदार्थ नियंत्रण विभागाच्या मुंबई विभागाने (एनसीबी) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी कारवाई करीत अवैध औषधी ड्रग्ज आणि बनावट सिगारेट जप्त केल्या.

कारवाईत बेकायदेशीररित्या परदेशात पाठविल्या जात असलेल्या ७४,००० गोळ्या (२९.६ किलोग्रॅम) आणि २,४४,४०० बनावट सिगारेट जप्त करण्यात आल्या आहेत. या औषधांची किंमत सुमारे ७५ लाख रुपये आहे. हा माल अन्नपदार्थांमध्ये लपवून ठेवलेला अवैधरित्या लंडनला पाठविण्यात येत होता.

जप्त झालेला संपूर्ण माल हा कस्टम विभागाकडे जमा करण्यात आला असून आहे. तसेच दोन कुरिअर आणि उत्पादन वाहतूक करणाऱ्या कंपन्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. शुक्रवार, ३ जानेवारी आणि शनिवार, ४ जानेवारी दरम्यान ही कारवाई करण्यात आल्याची माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Share. Facebook WhatsApp Twitter Telegram
Previous Article‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याचे उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश
Next Article ‘माझ्या मुलीला सांभाळा…’ सावकाराच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्या
Team GuhagarSatta

Related Posts

गुहागर

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026
गुहागर

आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..

February 25, 2026
गुहागर

अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर

February 25, 2026
Top Posts

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026260 Views

चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) नेत्याच्या मुलाने भरधाव कारने वृद्धाला चिरडले; वृद्धाचा जागीच मृत्यू

August 5, 2025249 Views

पालशेत येथील भायनाक कुटुंब अंधारात

August 5, 2025230 Views
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • About
© 2026 Guhagarsatta. Designed by Shubham(7757910341).

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.