Close Menu
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..
  • तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन
  • आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..
  • अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर
  • त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
  • कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!
  • “देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!
  • गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
guhagarsatta.comguhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Home » रत्नागिरीमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सायबर क्राईम कार्यशाळेचे आयोजन
रत्नागिरी

रत्नागिरीमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सायबर क्राईम कार्यशाळेचे आयोजन

कार्यशाळेमध्ये सविस्तर माहिती पोलीस निरीक्षक स्मिता सुतार व सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल पाटील यांनी दिली.
Team GuhagarSattaBy Team GuhagarSattaJanuary 9, 2025No Comments1 Min Read
Share
Facebook WhatsApp Twitter Telegram

रत्नागिरी प्रतिनिधी : रत्नागिरी येथील सायबर पोलीस ठाण्याच्यावतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रथम वर्ष एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

कार्यशाळेमध्ये व्हॉटसअप, फेसबुक, जीमेलआयडी, ऑनलाईन गेमिंग, ऑनलाईन बँकिंगद्वारे आर्थिक फसवणुकीद्वारे केले जाणारे गुन्हे याबद्द्ल सविस्तर माहिती पोलीस निरीक्षक स्मिता सुतार व सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल पाटील यांनी दिली.

व्हॉटसअप, फेसबुक यासारख्या समाज माध्यमांचा वापर करताना घ्यावयाची काळजी, वैयक्तिक माहिती व छायाचित्रे, बोगस खाती बनवून केली जाणारी आर्थिक फसवणूक, अश्लील छायाचित्रे गुन्हे, ऑनलाईन आर्थिक फसवणूक याबाबत दाखल झालेले गुन्हे याची माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना देण्यात आली.

यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकाचे निरसन देखील करण्यात आले. कार्यक्रमाला अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद, सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Share. Facebook WhatsApp Twitter Telegram
Previous Articleउल्हासनगरच्या शासकीय निरीक्षण गृह व विशेष गृहातील ८ मुली शयनगृहातील खिडकीच्या जाळ्या तोडून पसार
Next Article लेख : नवे वर्ष, नवे सरकार, नवे संकल्प !
Team GuhagarSatta

Related Posts

गुहागर

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026
गुहागर

आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..

February 25, 2026
गुहागर

अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर

February 25, 2026
Top Posts

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026260 Views

चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) नेत्याच्या मुलाने भरधाव कारने वृद्धाला चिरडले; वृद्धाचा जागीच मृत्यू

August 5, 2025249 Views

पालशेत येथील भायनाक कुटुंब अंधारात

August 5, 2025230 Views
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • About
© 2026 Guhagarsatta. Designed by Shubham(7757910341).

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.