Close Menu
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..
  • तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन
  • आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..
  • अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर
  • त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
  • कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!
  • “देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!
  • गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
guhagarsatta.comguhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Home » कर्वेनगर येथील बालकांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या नृत्यशिक्षकाला १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
पुणे

कर्वेनगर येथील बालकांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या नृत्यशिक्षकाला १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

आरोपी नृत्य शिक्षकाने बालकांवर लैंगिक अत्याचार करताना त्याचे चित्रीकरण केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
Team GuhagarSattaBy Team GuhagarSattaJanuary 10, 2025No Comments1 Min Read
Share
Facebook WhatsApp Twitter Telegram

पुणे प्रतिनिधी : कर्वेनगर येथील नामांकित शाळेत अल्पवयीन बालकांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या नृत्य शिक्षकाने या अत्याचाराचे चित्रीकरण केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी न्यायालयाने शिक्षकाला १३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणी नृत्य शिक्षकाच्या विरोधात लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा व बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायद्याच्या कलमांनुसार दोन गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी पहिल्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीला दुसऱ्या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी ताब्यात घेत न्यायालयात हजर केले. या वेळी आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी विशेष सरकारी वकील नितीन कोंघे आणि तपास अधिकारी सहायक निरीक्षक रणजित मोहिते यांनी न्यायालयाकडे केली.

आरोपी नृत्य शिक्षकाने बालकांवर लैंगिक अत्याचार करताना त्याचे चित्रीकरण केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हे चित्रीकरण इतरांना पाठविण्याची धमकी त्याने दिली होती. त्यानुसार आरोपीने हे चित्रीकरण समाजमाध्यमात प्रसारित केले आहेत का, याबाबत तपास करायचा आहे, तसेच आरोपीने अशा प्रकारचे आणखी गुन्हे केले आहेत का, याबाबत चौकशी करायची आहे. त्याची सक्षमतेची चाचणी घ्यायची आहे. त्यासाठी आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी ॲड. कोंघे यांनी केली. विशेष न्यायाधीश के. डी. शिरभाते यांच्या न्यायालयाने आरोपीला १३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

Share. Facebook WhatsApp Twitter Telegram
Previous Articleवाढवण बंदरासाठी जमीन हस्तांतरण, आवश्यक परवानगीसाठी ३१ मार्चपर्यंत मुदत; मुख्यमंत्र्यांचा सक्त आदेश
Next Article राज्यात ‘ड्रोन देखरेख प्रणाली’चे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाले उद्घाटन !
Team GuhagarSatta

Related Posts

गुहागर

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026
गुहागर

आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..

February 25, 2026
गुहागर

अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर

February 25, 2026
Top Posts

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026260 Views

चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) नेत्याच्या मुलाने भरधाव कारने वृद्धाला चिरडले; वृद्धाचा जागीच मृत्यू

August 5, 2025249 Views

पालशेत येथील भायनाक कुटुंब अंधारात

August 5, 2025230 Views
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • About
© 2026 Guhagarsatta. Designed by Shubham(7757910341).

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.